स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील हे कलाकार आपल्याला स्वराज्य जननी जिजामाता मालिकेत पुन्हा दिसणार या भूमिकेत ..

0
1150

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील काही कलाकार आपल्याला स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत नव्या रुपात , भूमिकेत पाहायला मिळणार आहेत .

स्वराज्य स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सर्वांचे लाडके शंतनू मोघे आता आपल्याला स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत शहाजी राजे भोसले म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील यांच्या रुपात दिसणार आहे .

मालिकेत त्याच बरोबर स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील शंभुराजे यांची भूमिका साकारणार अभिनेता म्हणजे दिवेश मेदगे आपल्याला स्वराज्य जननी जिजामाता मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे .

स्वराज्य जननी जिजामाता मालिका लीप ( काही वर्षे पुढील प्रवास ) घेऊन पुढचा प्रवास दाखवणार आहे . दाखवत आहेत स्वराज्य जननी जिजामाता म्हणजेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या भूमिकेत आपल्याला भार्गवी चिरमुले म्हणजेच स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत ‘उन्हाळा आणि पावसाळा स्वराज्याचा गारवा जिजाऊ च्या जीवावर नाही कुणाचा भरोसा’ हे गीत गाताना एका कलावंतीनीच्या भूमिकेत दाखवण्यात आलेल्या .

भार्गवी ह्या जिजामाता यांची भूमिका साकारणार आहे . अशातच मालिका लिप घेत आपल्यामुळे काही वर्षांनंतरचा प्रसंग दाखवण्यात मालिका सज्ज आहे .

मालिका लिप घेऊन काही वर्षे पुढचा प्रवास दाखवणार आहे , त्यामुळे काही महत्त्वपूर्ण चेहरे बदलण्यात आले आहे . स्वराज्य रक्षक संभाजी या महागात हा सिरीयलमधून नावलौकिक मिळवलेले शंतनु मोघे दिवेश मेदगे यांना त्या भूमिकेत सादरीकरणाच्या आधारावर स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत उत्तम भूमिका साकारायला मिळाली , आणि या संधीचं सोनं करण्यासाठी जगदंब क्रिएशन्स आणि स्वराज्य जननी जिजामाता टीम सज्ज आहे .

पाहायला विसरू नका “स्वराज्य जननी जिजामाता” महागाथा सोनी मराठी वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here