स्वराज्याच्या स्वप्नांची नव्या जोमाने घोडदौड या नवीन कलाकारांसोबत..

0
17

स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका सर्वांच्या पसंतीस उतरली आहे . छत्रपती शिवरायांना घडविणाऱ्या जिजाऊसाहेबांच्या आयुष्याची दखल ( जीवनप्रवास ) करून घेतली जात आहे .

आता या मालिकेत खूप मोठा बदल घडून येणार आहेत . मालिकेत त्यामुळे मालिका काही वर्षांचा लिप घेत असल्यामुळे प्रमुख पात्रांच्या जागी नवे कलाकार सर्वांना पाहायला मिळणार आहेत .

सध्या मालिकेत अभिनेत्री अमृता पवार अमृता पवार हिने जिजाऊसाहेबांच्या भूमिका साकारली आणि अभिनेता विक्रम गायकवाड शहाजीराजांच्या भूमिकेत चमकत आहेत .

परंतु आता जिजामाता मालिका काही वर्षांचा लिप घेत असून यापुढे राजमाता जिजाऊ साहेबांची भूमिका भार्गवी चिरमुले करणार आहे . आणि शहाजीराजे यांची भूमिका शंतनू मोघे करणार आहे .

छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका रक्षक संभाजी मालिकेतील छोटे शंभूराजे यांची भूमिका साकारली होती. आता स्वराज्य जननी जिजामाता मालिकेत प्रेक्षकांना रोमांचक इतिहास पाहायला मिळत आहे .

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील आणखी उत्तम कलाकार नंतरही आपल्याला या सिरीयल मध्ये पाहायला मिळतील आणि आपल्या अभिनयाने पात्र आपल्यासमोर जिवंत उभी करतील

अजून माहितीसाठी खलील विषयांची माहिती वाचा

मालिकेतील या बदलांविषयी आणि नव्या कलाकारां विषयी तुमचं मत कमेंट मध्ये जरूर सांगा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here