या कारणामुळे अमृता पवार यांना जिजामाता भूमिका करणं जमलं नाही..

4
133

स्वराज्य जननी जिजामाता या मालिके आपल्याला विविध कलाकार बदलताना पाहायला मिळत आहेत .

स्वराज्य जननी जिजामाता मालिकेत जिजामाता यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री “अमृता पवार” यांची “करोना टेस्ट पॉझिटिव्ह” आली असल्याकारणाने त्यांना मालिकेमध्ये पुढील काही महिने शूटिंग करता येणार नव्हती. आणि अश्या या कारणामुळे ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेत “भार्गवी चिरमुले” यांना जिजामाता यांची भूमिका करण्याची संधी प्राप्त झाली.

अभिनेत्री अमृता पवार यांनी जिजामाता भूमिकेसाठी आपल्या अभिनयाची उत्तम पोचपावती दिली. त्याचबरोबर लोकांनाही त्यांचे का भरभरून आवडले .

अमृता पवार यांनी इन्स्टाग्राम live द्वारे करोना चाचणीची माहिती दिली

अमृता पवार यांच्या अभिनय शैलीवर अनेक प्रेक्षक , शिवभक्त यांची पसंत होती आपले मत कमेंट्स द्वारे मांडत आहेत . परंतु स्वराज्य जननी जिजामाता ही महामालिका निरंतर लोकांसमोर यावी याकरिता सिरीयल मध्ये काही चेंजेस काही फरक केले असावेत . शिवाय या मालिकेत आता काही वर्षांचा लिप घेत असल्या कारणामुळे आपल्याला नवीन कालाकार पाहायला मिळतील

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील ‘दिवेश मेदगे’ हा मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे आणि ‘शंतनु मोघे’ हे आपल्याला शहाजीराजे भोसले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
तर पाहायला विसरू नका स्वराज्य जननी जिजामाता सोनी मराठी वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता
धन्यवाद…

4 COMMENTS

  1. अमृता पवार ताई लवकर बर्या व्हा. जिजाऊंचं पात्र आपण हुबेहूब वठवलं आहे.लवकर मालिकेत सहभागी व्हा… आम्ही वाट पाहत आहोत.

  2. Jijamata bhumiket Amruta Pawar yana parat baghayache ahe tyancha prabhav padto lavkar bare howun punha navya jomane jijamata bhumiket kam karave

  3. जिजामातांच्या भुमिकेत अमृता पवार यांनाच पुढे बघायचे आहे.

  4. जिजामातांच्या भुमिकेत अमृता पवार यांनाच पुढे बघायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here