पुण्याच्या वेशीवर जिजाऊ ..आदिलशाहीच्या नाकावर टिच्चून पहार काढली जाणार.?

0
84

स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत आता नवनवीन रंगतदार वळण येत आहेत. स्वराजस्थापणेच शहाजीराजे यांनी उचललेला विडा निभावण्यासाठी जिजामाता शिवरायांना घेऊन पुण्यात येतात.

पुण्यामध्ये आदिलशाही पहार त्यांच्या नजरेस पडते . जिजामाता यांचा प्रयत्न असतो की मराठमोळ्या जनतेच्या मनातली भीती घालवायची असेल तर बादशाही हुकूमेची पहार वाजत गाजत उखडून टाकायची .
स्वराज्य बांधणीचा रोमांचकारी इतिहास प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे .

जिजामाता मालिकेत आता हे पहायला लोकांना उत्सुकता वाटते की जिजामाता आपल्या स्वराज्यासाठी भक्कम पाया उभारताना कोणकोणत्या अडचणींना जिजामाता यांना सामोरे जावे लागते
अश्याच काही प्रश्नांचा उलगडा लवकरच मालिकेतून होणार आहे .

पुण्याच्या वेशीवरची पहार वाजत-गाजत काढली जाणार का ..?मालिकेत पुढे काय होणार ..? काय घडणार ..? याच्या लेटेस्ट अपडेट साठी पाहात राहा “स्वराज्य जननी जिजामाता” मालिका ‘सोनी मराठी’ वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता
धन्यवाद!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here