छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा का म्हंटलं जात ..जाणून घ्या ..

3
107

रयतेच्या सुखासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची कार्य :

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले आणि आईसाहेब राजमाता जिजाऊ माँसाहेब . वडिलांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना केवळ लहानशी जहागीर मिळाली होती . लहानशा जहागिरीतून महाराजांनी विशाल ‘स्वराज्य’ निर्माण केले .

महाराजांनी लहानपणी लोकांचा छळ पाहिला त्यांना बेघर करणं लुटलेलं पाहिलं . महाराजांनी लोकांना एकजूट केलं त्यांना प्रशिक्षण दिलं त्यांना निडर केले , स्वाभिमानी केले .

छत्रपती शिवाजी महाराज यांनी लोकांची संघटना प्रस्थापित केली . आपला जीव धोक्यात घालून महाराजांनी बलाढ्य शत्रूचा पराभव केला आणि न्यायाचे स्वराज्य स्थापित केले . स्वराज्यात रामराज्य प्रस्थापित केले . स्वराज्यात प्रत्येकाला महत्त्व होते मुख्यता शेतकऱ्यांना महाराजांनी प्राधान्य दिले शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात न लावण्याचा आदेश सैन्याला दिला .

छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची चोख
व्यवस्था लावली . महाराजांच्या याच कार्यामुळे रयत सुखी झाली.

अश्याच नवनवीन माहितीसाठी खलील सर्व लेख वाचा ..share करा…

3 COMMENTS

  1. 🚩अखंड हिंदुस्थान चे आराध्यदैवत व स्फूर्तिस्थान श्री छत्रपती शिवाजीराजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा🚩
    🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे

    🚩

Leave a Reply to Chaitali patil Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here